होम मुक्ताई दूत जळगाव देश – विदेश महाराष्ट्र राजकीय खेळ व्हायरल लाइफस्टाइल मनोरंजन
Breaking

निधन वार्ता : स्व.उर्मीला पंढरीनाथ मोंढाळे यांचं निधन, शिवसेनेचे महेंद्र मोंढाळे यांना मातृशोक!

Follow Us:
निधन वार्ता : स्व.उर्मीला पंढरीनाथ मोंढाळे यांचं निधन,
शिवसेनेचे महेंद्र मोंढाळे यांना मातृशोक!
मुक्ताईनगर – मुक्ताईनगर शहरातील नारायणनगर मधील रहिवासी स्व.उर्मीला पंढरीनाथ मोंढाळे यांचं वयाच्या ६६ व्या वर्षी दिनांक 27 फेब्रुवारी 2026 रोजी शुक्रवारी रात्री 10:30 वाजता वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले.
तरी, त्यांची अंत्ययात्रा दि. 28 फेब्रुवारी 2026 रोजी शनिवारी ठीक स.10 : 00 वाजता राहते घर नारायणनगर येथून निघणार आहे.
त्या शिवसेना मुक्ताईनगर विधानसभा संघटक महेंद्र मोंढाळे यांच्या मातोश्री होत.
ईश्वर मृतात्म्यास चिरशांती देवो व मोंढाळे(कोळी) परिवारास या दुःखातून सावरण्याची शक्ती देवो.

Join WhatsApp

Join Now

Subcribe Youtube

Subcribe Now

Leave a Comment

error: Content is protected !!