होम मुक्ताई दूत जळगाव देश – विदेश महाराष्ट्र राजकीय खेळ व्हायरल लाइफस्टाइल मनोरंजन E-Paper
Breaking

निधन वार्ता : उमेश सुभाष राणे

Follow Us:

निधन वार्ता : उमेश सुभाष राणे

कोथळी ता. मुक्ताईनगर येथील उमेश सुभाष राणे (वय : ४०) या समाज सेवकाचे तीव्र हृदय विकाराने दि.७ सप्टेंबर २०२६ रोजी सोमवारी रात्री ११:०० दुःखद निधन झाले.
तरी त्यांची अंत्यविधी यात्रा राहते घर कोथळी येथून दि. ८ सप्टेंबर २०२६ रोजी मंगळवारी सकाळी १० वाजता निघणार आहे.

कोथळी ता. मुक्ताईनगर येथील माजी उपसरपंच, भाजपचे निष्ठावान कार्यकर्ते आणि मुक्ताई पालखी आगमन सोहळा समिती सदस्य, मुक्ताईच्या कुठलाही मोठ्या कार्यक्रमाचे महाप्रसाद नियोजन कोथळी व सालबर्डी ग्रामस्थांच्या सहकार्याने सहज लिलया हाताळणारे उमेश सुभाष राणे यांचं नाव इतिहासात कोरले जाईल.
आई मुक्ताई त्यांच्या आत्म्यास शांती देवो ,व त्यांच्या संपूर्ण राणे कुटुंबीयांना दुःख सहन करण्याची शक्ती देवो.
भावपूर्ण श्रद्धांजली 🙏🌹

Join WhatsApp

Join Now

Subcribe Youtube

Subcribe Now

Leave a Comment

error: Content is protected !!