होम मुक्ताई दूत जळगाव देश – विदेश महाराष्ट्र राजकीय खेळ व्हायरल लाइफस्टाइल मनोरंजन E-Paper
Breaking

निधन वार्ता : कै.रुपाली किशोर पांडव यांचं दुःखद निधन 

Follow Us:

निधन वार्ता : कै.रुपाली किशोर पांडव यांचं दुःखद निधन

मुक्ताईनगर शहरातील रहिवासी, स्वर्गीय सुभाष नारायण सापधरे यांच्या सुकन्या आणि श्री. प्रवीण सुभाष सापधरे यांच्या बहीण, तसेच कोळंबा (ता. नांदुरा) येथील रहिवासी कै. रुपाली किशोर पांडव यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले आहे.
​त्यांच्या निधनामुळे सापधरे आणि पांडव परिवारामध्ये शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. ईश्वर त्यांच्या पवित्र आत्म्यास चरणी स्थान देवो आणि या कठीण प्रसंगात दोन्ही कुटुंबांना हे अथांग दुःख सहन करण्याची शक्ती प्रदान करो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
​ॐ शांती! भावपूर्ण श्रद्धांजली! 💐💐

HTML img Tag Simply Easy Learning

Join WhatsApp

Join Now

Subcribe Youtube

Subcribe Now

पुढे वाचा

शारदीय नवरात्रोत्सवातील आज पवित्र पर्व: ललिता पंचमी २०२६ – जाणून घ्या पूजाविधी, महत्त्व आणि मंत्र!

केळी उत्पादकांसाठी दिलासादायक पाऊल; मुक्ताईनगरच्या ‘एर्विनिया’ रोगावर शासनाचे वेधले लक्ष; आ. चंद्रकांत पाटलांची महसूल मंत्र्यांसोबत उच्चस्तरीय चर्चा

भीषण दुर्घटना! कंटेनरच्या धडकेत भुसावळच्या दोघांचा जागीच मृत्यू; अर्धा किलोमीटर फरफटत नेले

दैनिक मुक्ताई दूतचा दणका! ‘डॉक्टर कोण? कर्मचारी कोण? अधिकारी कोण?’ या प्रश्नावर प्रशासनाची तातडीची हालचाल; आमदार चंद्रकांत पाटील यांची अधिकाऱ्यांना कानउघडणी

पाचोऱ्यात राईस मिलवर अन्न प्रशासनाचा छापा; ७८ लाखांचा तांदूळ जप्त #Pachora news

सुकळीत भीषण आगीचे तांडव

Leave a Comment

error: Content is protected !!