होम मुक्ताई दूत जळगाव देश – विदेश महाराष्ट्र राजकीय खेळ व्हायरल लाइफस्टाइल मनोरंजन E-Paper
Breaking

अनोळखी इसमाच्या मृतदेहाची ओळख पटविण्यासाठी आवाहन

Follow Us:

अनोळखी इसमाच्या मृतदेहाची ओळख पटविण्यासाठी आवाहन

मुक्ताईनगर तालुक्यातील बेलसवाडी येथील तापी नदीच्या पात्रात एका अंदाजे ३५ ते ४० वयोगटातील तसेच उंची 5.6 फुट असलेल्या अनोळखी इसमाचा मृतदेह कुजलेल्या व बेवारस स्थितीत आढळून आला आहे. मृत व्यक्तीच्या अंगात काळ्या रंगाची नाईट पँट असून अद्याप तिची ओळख पटलेली नाही. यासंदर्भात कोणतीही माहिती असल्यास नागरिकांनी त्वरित मुक्ताईनगर पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

Join WhatsApp

Join Now

Subcribe Youtube

Subcribe Now

Leave a Comment

error: Content is protected !!