होम मुक्ताई दूत जळगाव देश – विदेश महाराष्ट्र राजकीय खेळ व्हायरल लाइफस्टाइल मनोरंजन E-Paper
Breaking

मुक्ताईनगरमध्ये उद्या रंगणार ‘खाटू शाम संकीर्तन व भजन संध्या’; भाविकांची उत्सुकता शिगेला

मुक्ताईनगरमध्ये उद्या रंगणार ‘खाटू शाम संकीर्तन व भजन संध्या’; भाविकांची उत्सुकता शिगेला

​मुक्ताईनगर येथील भक्तीमय वातावरणात आणखी भर टाकण्यासाठी खाटू शाम भक्त परिवाराच्या वतीने, उद्या रविवार दिनांक 3 मे 2026 रोजी सायं 7 वाजता भव्य ‘जय श्रीशाम संकीर्तन व भजन संध्या’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. संताजी नगर भागातील डॉ. जगदीश पाटील हॉस्पिटलजवळ हा सोहळा पार पडणार असून, परिसरातील भाविकांमध्ये या कार्यक्रमाबाबत मोठे कुतूहल निर्माण झाले आहे.

​आयोजकांतर्फे देण्यात आलेल्या माहितीनुसार, भक्ती आणि शक्तीचा संगम साधणाऱ्या या कार्यक्रमात नामवंत भजनी मंडळांकडून श्रीराम संकीर्तन सादर केले जाणार आहे. मुक्ताईनगरमधील संताजी नगर परिसरात होणाऱ्या या आध्यात्मिक सोहळ्याची जय्यत तयारी सुरू आहे.

​या भजन संध्येच्या निमित्ताने जास्तीत जास्त भाविकांनी या मंगलमय सोहळ्याला उपस्थित राहून दर्शनाचा व श्रवणाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.

HTML img Tag Simply Easy Learning

Join WhatsApp

Join Now

Subcribe Youtube

Subcribe Now

पुढे वाचा

शारदीय नवरात्रोत्सवातील आज पवित्र पर्व: ललिता पंचमी २०२६ – जाणून घ्या पूजाविधी, महत्त्व आणि मंत्र!

निधन वार्ता : कै.रुपाली किशोर पांडव यांचं दुःखद निधन 

केळी उत्पादकांसाठी दिलासादायक पाऊल; मुक्ताईनगरच्या ‘एर्विनिया’ रोगावर शासनाचे वेधले लक्ष; आ. चंद्रकांत पाटलांची महसूल मंत्र्यांसोबत उच्चस्तरीय चर्चा

भीषण दुर्घटना! कंटेनरच्या धडकेत भुसावळच्या दोघांचा जागीच मृत्यू; अर्धा किलोमीटर फरफटत नेले

दैनिक मुक्ताई दूतचा दणका! ‘डॉक्टर कोण? कर्मचारी कोण? अधिकारी कोण?’ या प्रश्नावर प्रशासनाची तातडीची हालचाल; आमदार चंद्रकांत पाटील यांची अधिकाऱ्यांना कानउघडणी

पाचोऱ्यात राईस मिलवर अन्न प्रशासनाचा छापा; ७८ लाखांचा तांदूळ जप्त #Pachora news

Leave a Comment

error: Content is protected !!