होम मुक्ताई दूत जळगाव देश – विदेश महाराष्ट्र राजकीय खेळ व्हायरल लाइफस्टाइल मनोरंजन E-Paper
Breaking

निधन वार्ता : कै. कैलास राजाराम दाणी यांचं दुःखद निधन!  

निधन वार्ता : कै. कैलास राजाराम दाणी यांचं दुःखद निधन!  

मुक्ताईनगर : शहरातील रहिवासी कै. कैलास राजाराम दाणी यांचे वयाच्या ६६ व्या वर्षी दि. २६ जुलै २०२६ रोजी सकाळी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले.
ते श्री.कल्याण कैलास दाणी यांचे वडिल तर मुक्ताईनगर येथील  श्री.भावेश जोगी यांचे सासरे होत.
त्यांच्या पश्चात पत्नी,एक मुलगा दोन मुली आणि नातवंडे असा परिवार असून त्यांची अंत्यविधी यात्रा आज दि. २६ जुलै रविवारी दुपारी ३ वाजता राहते घर श्री कॉलनी येथून निघणार आहे.

ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो!

भावपूर्ण श्रद्धांजली!!

Join WhatsApp

Join Now

Subcribe Youtube

Subcribe Now

Leave a Comment

error: Content is protected !!